अथश्री

अथश्री ही एक वरिष्ठ नागरिकांची सोसाइटी.
आई बाबां राहायले गेले तेथे. त्यांना तिथे स्वातंत्र्य मिळालं आणि खूप मित्र मैत्रिणी. सगळे नुसते शरीराने वृद्ध पण मन तरुण.
महिन्यातून एकदा picture दाखवला जातो. कधी वाचन, गायनाचा कार्यक्रम. आई बाबा नेहमी उत्साहाने भाग घेतात. आईचे कविता वाचन आणि बाबा एखाद्या विषयांची माहिती देतात. आईच्या कविता लोकांना खूप आवडतात, आणि मग विचारतात, जोशी बाई तुम्हीच लिहिले आहे ना? मग आई स्मित हास्य करत म्हणते ‘हो तर’.
वेग वेगळे व्यक्तिमत्व भेटतात आई बाबांना तिथे. एक जण रिटायर्ड navy captain. त्यांनी त्यांच्या कारकीर्दी वर पुस्तकच लिहिले त्यांनीे. एक चिपळूणकर. एका अपघातात दोन्ही पाय गमावलेले, पण अतिशय उत्साही व्यक्ती. सकाळी बासरी वाजवणे, मग चित्र काढणे, व्यन्ग चित्रे काढणे, सगळ्यांना आनंदानी जगायची प्रेरणा देतात.
गोखले आजी नव्वदीच्या , पण आवाज खण खणीत, सगळे घरातील कामें करतात.
एक काका योगा ची कलासेस घेतात.
काही वृद्ध रोज संध्याकाळी टेबल टेनिस खेळतात. स्विमिंग पूल आहे. काही वृद्ध चांगलेच स्वीमिन्ग करतात.
स्वयंपाक करायची आवश्यकता नाही, अथश्री ची मेस छान आहे. दर रविवारी feast असते.

आयुष्यात वेग वेगळ्या क्षेत्रात यश मिळवलेले सर्व जण आपले म्हातारपण अगदी आनंदाने घालवतात. काहींची मुले परदेशी आहेत. वीकएंड ला मुले मुली भेटायला येतात आपल्या आई वडिलांना.

Indisplined driving

People who look so polite while talking become hostile on road. I do no understand this. Or their true personality comes out when they drive  vehicle in India ? 

If you try to correct someone, they may chase you. Call MC BC . Unfortunately no political  willingness. Even the Indian drivers of foreign managers drive wildly and say with smile “sir, in India we have to drive like this”. Why that foreigner can not tell them this is wrong. He or she smiles. 

My friends who stayed in Europe says to get license is very tough. The written and practical are very tough. 

Hope we learn to honor signal and maintain lanes some day in India